शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनामुळे परराज्यातील कामगारांची गावाकडे धाव, नवी मुंबईतील एपीएमसी बंद    

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 00:18 IST

परराज्यातील कामगारांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी बस, ट्रक अथवा टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न होत आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. नवी मुंबईतील वाशी एपीएमसीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने मार्केट बंद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे परराज्यातील कामगारांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी बस, ट्रक अथवा टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न होत आहे. आपण येथे राहिलो तर कोरोनाचे बळी ठरू, अशी भीती या कामगारांच्या मनात आहे.शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचही मार्केटमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील कामगारांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणच्या कामगारांचा सर्वाधिक समावेश आहे. पराज्यातील हे बहुतांश कामगार भाजी व फळ मार्केट आवारात काम करणारे आहेत.लॉकडाउनमध्ये त्यांना मूळ गावी पाठवण्यासाठी पोलिसांकडून त्यांची नोंदणीदेखील करण्यात आलेली आहे. त्यानुसार काही कामगारांना रेल्वने पाठवण्यात आले आहे. परंतु अनेकांना गावाची ओढ लागल्याने ते रेल्वेची प्रतीक्षा न करता बस, ट्रक, टेम्पोमधून प्रवास करत आहेत.पोलिसांची नजर चुकवून प्रवासमंगळवारी तुर्भे येथे ट्रक व टेम्पो भरून हे कामगार राज्यभर जाण्याच्या प्रयत्नात दिसून आले. सोशल डिस्टन्सिंग अथवा सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करून त्यांच्याकडून हा धोकादायक प्रवासाचा मार्ग निवडला जात आहे.च्पोलिसांची नजर चुकवून शहराबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. १७ मेपर्यंत मार्केट बंद ठेवण्यात आले असल्याने मार्केटमध्येच वास्तव्य करणाऱ्यांना गावाकडेच धाव घेण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती