शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना रोखण्यासाठी आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती; महानगरपालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 00:24 IST

शहरातील १२ ठिकाणी लॉकडाऊन सुरूच

नवी मुंबई : महानगरपालिकेने कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या १२ ठिकाणी लॉकडाऊन करून विशेष आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. यानंतर आता प्रत्येक विभाग कार्यालय स्तरावर नोडल अधिकाºयाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईमध्ये ४६ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित केले आहेत. यामधील ३४ ठिकाणी इमारतीमधील एखादा मजला किंवा झोपडपट्टीमधील दोन ते तीन झोपड्यांपुरताच कंटेनमेंट झोन आहे. उर्वरीत १२ ठिकाणी संपूर्ण सेक्टर किंवा विभागच विशेष कंटेनमेंट झान घोषीत केला असून तेथे पुन्हा लॉकडाऊन सुरू केला आहे. या परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्र्मचारी वगळता इतरांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. मेडीकल, दवाखाने व अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानेही बंद केली आहेत.

महानगरपालिकेच्या पथकाने घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे. नागरिकांमधील आॅक्सिजनची पातळी व तापमान तपासले जाते आहे. या मोहिमेचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे. महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी अनेक कंटेनमेंट झोनला भेट देवून तेथील उपाययोजनांची पाहणी केली आहे. विशेष लॉकडाऊन नंतर आता पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी आठ विभागामध्ये समन्वय अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिकाºयानावर त्या परिसरातील कोरोनाविषयी उपाययोजना व इतर गोष्टींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.नागरिकांना सहकार्याने आवाहन : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष लॉकडाऊन सुरू केला आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करत आहेत. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे व मनपासह पोलीस प्रशासनासही सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.दोन दिवसांत अहवालकोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यास ५ ते १५ दिवसांचा वेळ लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.यामुळे मनपा रूग्णालयात आरटीई पीसीआर लॅब सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दोन दिवसात स्वॅब चाचणीचा अहवाल मिळेल याकडे लक्ष दिले जात आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस