शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: वादग्रस्त रिपोर्ट देणाऱ्या लॅबला दणका, टेस्टिंग थांबवले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 03:53 IST

आयसीएमआरने कोविड-१९ साठी अधिकृत घोषित केलेली थायरोकेअर या लॅबच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रातील कोविड १९ ची टेस्ट केली जात होती. त्यासाठी लॅबला विशेष परवानगी देण्यात आली होती.

- वैभव गायकर पनवेल : पनवेलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दोनशेवर गेला आहे. महापालिकेकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यातच चुकीचे रिपोर्ट दिल्याची तक्रारी थायरोकेअर या लॅबसंदर्भात प्राप्त होताच पनवेल महापालिकाक्षेत्रातील कोविड-१९ चे स्वॅब टेस्ट घेण्यास लॅबला मनाई करण्यात आली आहे.आयसीएमआरने कोविड-१९ साठी अधिकृत घोषित केलेली थायरोकेअर या लॅबच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रातील कोविड १९ ची टेस्ट केली जात होती. त्यासाठी लॅबला विशेष परवानगी देण्यात आली होती.मात्र, लॅबच्या माध्यमातून चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले गेल्याने पनवेल महापालिका आयुक्तांनी संबंधित लॅबला पालिका क्षेत्रातील कोविड-१९ ची चाचणी करण्यास मनाई केली आहे.९ मे थायरोकेअर लॅबच्या संचालकांना आयुक्तांनी पत्र पाठवून पालिका क्षेत्रात काम करण्यास मनाई केली आहे. शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनीही यासंदर्भात स्थायी समितीमध्ये विषय उपस्थित केला होता. चुकीचा रिपोर्टदिल्याने तळोजामधील एका कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावालागला होता. यासंदर्भातआयुक्तांनी दखल घेऊन कारवाई केली आहे.२४ तासात कोविड-१९ चे रिपोर्ट येणे अपेक्षित असतानाही ७२ तासापेक्षा जास्त वेळ कोविडचे अहवाल दिले गेले नसल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.दोन वेळा चुकीचे रिपोर्ट दिले गेल्याचे आयुक्तांनी लॅबला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.थायरोकेअर लॅबच्या माध्यमातून वादग्रस्त व वेळेवर रिपोर्ट दिले जात नसल्याचे निष्पन्न झाल्यावर संबंधित लॅबचे काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई