शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

coronavirus: अग्निशमन कर्मचारी कोरोनाच्या दहशतीत, एकास लागण झाल्याने २४ जण क्वारंटाइन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 00:09 IST

शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक सेवांमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत शहरातील कोरोनाबाधित भागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.

नवी मुंबई : वाशीतील अग्निशमन केंद्रात काम करणारा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांवर कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, त्या पॉझिटिव्ह कर्मचाºयाच्या संपर्कात आलेल्या २४ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक सेवांमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत शहरातील कोरोनाबाधित भागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. यादरम्यान त्यांच्याही आरोग्याची खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. अशातच तीन दिवसांपूर्वी वाशी अग्निशमन दलात काम करणाºया एका कर्मचाºयाला कोरोना झाल्याचे समोर आले. हा कर्मचारी डोंबिवली परिसरात राहणारा असून तिकडेच त्याने चाचणी केली होती. त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट येताच प्रशासने त्याच्या ड्युटीमध्ये काम करणाºया २४ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. तर शहराबाहेरच्या भागातून येणाºया कर्मचाºयांना तूर्तास रजा देण्यात आली असल्याचेही समजते. तर प्रत्येक अग्निशमन केंद्रातील किमान चार ते पाच कर्मचारी शहराबाहेरील असल्याने त्यांच्या संपर्कात येणारे कर्मचारीही चिंता व्यक्त करत आहेत.नवी मुंबईत कोरोना पसरण्यास शहराबाहेर होणारा प्रवास व एपीएमसीमधील गर्दी कारणीभूत ठरत असल्याचे आजवर दिसून आले आहे.कर्मचाºयांमध्ये भीतीच्अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी शहराबाहेरून येणाºया कर्मचाºयांना सुट्टी दिल्याचे समजते. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाºयालाच कोरोना झाल्याने इतरही कर्मचाºयांमध्ये भीती पसरली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई