शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: नवी मुंबईत कोरोनाने गाठले द्विशतक, १८ नवीन रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 05:35 IST

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी १८ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या २०६ झाली आहे. चार दिवसांत ९८ रु ग्ण वाढले.

नवी मुंबई : येथील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी १८ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या २०६ झाली आहे. चार दिवसांत ९८ रु ग्ण वाढले.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील तीन कामगारांना बुधवारी लागण झाली. कंपनीत मुलुंडमधून आलेल्या संगणक अभियंत्यामुळे त्यांना लागण झाली आहे. प्रसूती झालेल्या तीन व एक गरोदर महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शिरवणे परिसरातील एका कुटुंबातील चौघांना ताप आल्याने ते तपासणीसाठी मनपाच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये गेले होते. त्या चौघांनाही कोरोना झाला आहे. बुधवारी १८ जणांना लागण झाली असून त्यामध्ये नेरूळचे सात, वाशी दोन, तुर्भे एक व कोपरखैरणेसह ऐरोलीमधील चौघांचा समावेश आहे. शहरातील रुग्णसंख्या २०६ झाली असून चार दिवसांत ९८ रुग्ण वाढले.कोपरखैरणे सेक्टर २ मधील एक रु ग्ण पूर्ण बरा झाला असून आतापर्यंत २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवी मुंबईमधील २,८७८ जणांची तपासणी केली आहे. त्यामधील १,८२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून ८४३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत ४,९४९ जणांना क्वारंटाइन केले आहे.>कोरोना झालेल्या महिलेची प्रसूतीऐरोली सेक्टर २० येथील ३७ वर्षीय गर्भवती महिला मुलुंड येथील मातृत्व हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीसाठी गेली होती. तेथे स्वॅब टेस्ट घेतली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या डेडीकेटेड कोविड रुग्णालयात तिची प्रसूती सिझरीन पद्धतीने करण्यात आली आहे. यापूर्वी मनपा रु ग्णालयात घणसोलीमधील महिलेची प्रसूती केली होती. ती महिला आता कोरोनामुक्त झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस