शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आयलाय, कसा साजरा होणार हावलूबाय?; आगरी कोळ्यांना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 00:54 IST

ग्रामपंचायत राजवटीपासून आताही आधुनिक शहराकडे वाटचाल करीत असलेल्या नवी मुंबईत काही गावठाणात पोलीस पाटीलकीला सर्वाधिक गावकीचा प्रमुख म्हणून मान दिला जातो.

अनंत पाटील

नवी मुंबई : 'आमचे दाराशी हाय शिमगा, सण शिमग्याचा आयलाय गो आमचे गावान.. आमचे दाराशी हाय शिमगा' हे शाहीर रमेश नाखवा यांच्या आवाजातील गाणे आगरी कोळ्यांच्या होळीच्या सणाला वाजल्याशिवाय होळीचा सण साजरा होत नाही. “हावलूबाय” म्हणजेच होळीवर रचलेली पारंपरिक गाणी तसेच महिलांच्या उत्तर, दक्षिण दिशेच्या दोन रांगेत होणारे 'नागेली नागेली...' ही गाणी आता हुळूहळू ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि मुंबईच्या कोळीवाड्यात प्रत्येकाच्या कानावर पडत असतीलच. होळी... म्हणजे होलिकोत्सव. कोळी-आगरी बांधवांसाठी हा दिवाळीइतकाच महत्त्वाचा सण. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने यावर्षीच्या शिमग्याच्या सणावर कोरोनाचे सावट असल्यामुळे महिलांमध्ये नाराजी असल्याचे पाहावयास मिळते.

ग्रामपंचायत राजवटीपासून आताही आधुनिक शहराकडे वाटचाल करीत असलेल्या नवी मुंबईत काही गावठाणात पोलीस पाटीलकीला सर्वाधिक गावकीचा प्रमुख म्हणून मान दिला जातो. मुंबईच्या कोळीवाड्यात तर गावच्या पाटलाच्या हातूनच होळी पेटवून आनंदोत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे. गेल्या वर्षी ९ मार्च रोजी होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यानंतर २३ मार्च रोजी लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, यंदा सामाजिक अंतर राखून, मास्कचा वापर करून महिला मोजक्याच संख्येने होळी देवतेचे पूजन करणार असल्याचा निर्णय मुंबई, रायगड, नवी मुंबई आणि पालघरच्या काही कोळीवाड्यातील लोकांनी घेतलेला आहे. दिवाळे कोळीवाड्यात होळीच्या सणाला नऊ दिवस अगोदरपासून सुरुवात होत असे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करूनच होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा होणार आहे.

जावई बापू सन्मानाचा सोहळाही झाला रद्दकोपरखैरणेत ‘एक गाव एक होळीची’ परंपरा १०० वर्षांपासून कायम आहे.  गावात होळीच्या आधी ज्या मुलींची नवीन लग्न झाले असेल, त्या नव दाम्पत्याला मान देत जावईबापूंचा जाहीर सत्कार केला जातो. कोरोनामुळे यंदाचा सन्मान सोहळा रद्द करून तो पुढच्या वर्षी होणार असल्याचे कोपरखैरणे ग्रामविकास मंडळाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHoliहोळी