शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी विरोधक आमनेसामने; परिवहन समिती सदस्य निवडीवरून महासभेत संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 16:06 IST

महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती सदस्य निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष झाला.

नवी मुंबई: महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती सदस्य निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष झाला. तौलनिक संख्याबळाच्या बळावर सदस्य न निवडल्यामुळे शिंदेसेनेने तीव्र निषेध केला. यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.

नवी मुंबई महानगर पालिका परिवहन समितीवर १२ सदस्य निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सभागृहनेते सागर नाईक यांनी तौलनिक संख्याबळाऐवजी मतदानाद्वारे सदस्य निवडीचा मुद्दा मांडला. विरोधीपक्षनेते विजय चौगुले,  शिवराम पाटील,  किशोर पाटकर यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेतले. यानंतर ही सत्ताधारी भाजपने परिवहन सदस्यपदासाठी नावं सुचविण्यास सुरूवात केल्याने शिंदेसेनेने महापौरांचा निषेध केला.

शिंदेसेनेने महापौरांसमोर उभं राहून निषेध केला. यानंतर भाजपा नगरसेवकांनी महापौरांसमोर केला. गोंधळामुळे सभा तहकूब करण्यात आली. सभा पुन्हा सुरू झाल्यानंतर भाजपाने बहुमताच्या बळावर १२ सदस्यांची निवड केली. विरोधकांचा एकही सदस्य न घेतल्यामुळे शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ruling Party, Opposition Clash Over Transport Committee Election in Navi Mumbai

Web Summary : Navi Mumbai's general assembly saw clashes between ruling and opposition parties over transport committee member selections. Shinde's Sena protested the lack of proportional representation, leading to adjournment. BJP ultimately elected 12 members, prompting a walkout by Shinde's Sena.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliticsराजकारणNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका