शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील डबल मर्डर प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक, जमिनीच्या वादातून हत्या केल्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 12:56 IST

पनवेलमध्ये झालेल्या डबल मर्डर प्रकरणात दोन्हीही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पनवेल- पनवेलमध्ये झालेल्या डबल मर्डर प्रकरणात दोन्हीही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सतीश खुटले व राजन उदरे अशी आरोपीचीं नावं आहेत. जमिनीच्या वादातून दोन महिलांची हत्या केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. 

पनवेलमध्ये तलवारीनं वार करुन दोन महिलांची निर्घृण हत्या झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती.  अज्ञातांनी  घरात घुसून सासू-सुनची हत्या केली होती. हत्या करण्यामागील कारण स्पष्ट झालं नव्हतं. पण आता पोलीस तपासातून हत्ये मागील कारण समोर आलं आहे. जमिनीच्या वादातून सासू-सुनेची हत्या केल्याची कबुली दोघा आरोपींनी दिली आहे.  पनवेलमधील नांदगाव येथील हा धक्कादायक प्रकार आहे. मंगळवारी(10 ऑक्टोबर) दिवसाढवळ्या ही हत्या करण्यात आल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं.  दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हत्येबाबतची माहिती समोर आली. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले होते.