शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

अधिकाऱ्याकडून तक्रारदाराला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:47 IST

एमआयडीसीच्या भूमापन अधिका-याने तक्रारदाराच्या वडिलांना धमकावल्याचा प्रकार महापे येथे घडला आहे.

नवी मुंबई : एमआयडीसीच्या भूमापन अधिका-याने तक्रारदाराच्या वडिलांना धमकावल्याचा प्रकार महापे येथे घडला आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीसठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्राप्त तक्रारीवर चौकशीसाठी तक्रारदाराच्या वडिलांना बोलावले असताना हा प्रकार घडला.एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार होत असल्याची तक्रार एका तरुणाने एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे केली होती. त्या अनुषंगाने तक्रारदाराच्या वडिलांना अधिक चौकशीसाठी महापे येथील एमआयडीसीच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. त्यानुसार गणेश म्हात्रे हे त्या ठिकाणी गेले असता, ज्या अधिकाºयाविरोधात तक्रार होती तेही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी आपल्याविरोधात केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आपल्याला तसेच आपल्या मुलाला धमकावल्याचा आरोप गणेश म्हात्रे यांनी केला आहे. तसेच मंत्र्याला फोन करून तुमच्याकडे बघायला सांगतो, अशीही धमकी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.