शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या प्रस्तावित गृहप्रकल्पात मोठ्या घरांचाही आता हाेणार समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:07 IST

CIDCO Home : मागील दोन वर्षांत सिडकोने सुमारे २४ हजार घरांची योजना जाहीर केली आहे. सिडकोने गृहबांधणीवर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

 नवी मुंबई : सिडकोने गृहबांधणीवर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येत्या काळात विविध आर्थिक स्तरांतील घटकांसाठी सिडकोघरे बांधणार आहे. त्यामुळे आपल्या प्रस्तावित ८८ हजार घरांच्या प्रकल्पात लहान घरांबरोबरच मोठ्या आकाराची घरेसुद्धा सिडको बांधणार आहे. मागील दोन वर्षांत सिडकोने सुमारे २४ हजार घरांची योजना जाहीर केली आहे. वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि तीन लाखांच्या वर वार्षिक उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गट या दोनच प्रवर्गांचा यात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे इतर आर्थिक गटांत मोडणाऱ्या घटकांना यात संधी मिळाली नाही. शिवाय मोठ्या क्षेत्रफळांच्या घरांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे बजेटमधील छोट्या घरांबरोबरच मोठ्या घरांचीसुद्धा निर्मित्ती करण्याचा निर्णय आता सिडकोने घेतला आहे. यापूर्वी ग्राहकांचा आर्थिक स्तर लक्षात घेऊन २५ चौ.मी. आणि २८ चौ.मी. क्षेत्रफळाच्या घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांची निराशा झाली होती. परंतु आता मोठ्या आकाराच्या घरांचीसुद्धा निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार आपल्या प्रस्तावित ८८ हजार घरांच्या गृहप्रकल्पात २५ चौरस मीटर ते ४0 चौरस मीटर क्षेत्रफळाची घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सर्व आर्थिक स्तरातील ग्राहकांना घर घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. 

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबईHomeघर