शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात सिलेंडरच्या रेग्युलेटरला आग; एक जण किरकोळ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 20:45 IST

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.

ठळक मुद्देसिलेंडरच्या रेगल्युलेटरला आग लागल्याने रूममध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले.संबंधित तरुण आणि  त्याचे साथीदार या ठिकाणी भाड्याने राहत आहेत.

 

पनवेल -  खारघर शहरातील सेक्टर ३६ मधील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील बिल्डिंग नंबर २२ आणि  रूम नंबर ४०१ मध्ये सायंकाळी ७.३० च्या सुमारास अचानक आगीने पेट घेतल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी  खारघर अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यावर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.सिलेंडरच्या रेगल्युलेटरला आग लागल्याने रूममध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. यावेळी रूममध्ये असलेला युवक बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ खारघरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित तरुण आणि  त्याचे साथीदार या ठिकाणी भाड्याने राहत आहेत.

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलpanvelपनवेलcidcoसिडको