शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा सुरूच राहील - जितेंद्र आव्हाड 

By नामदेव मोरे | Updated: September 19, 2022 17:29 IST

देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी सर्वप्रथम शरद पवार यांनी केली. त्यांनी नेहमी  लढ्याला पाठिंबा दिला. देशाचे राजकारण ताब्यात घेण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे.

नवी मुंबई - देशभरातील ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा सुरूच ठेवला जाईल. ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, असे मत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. ते नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित ओबीसी कृतज्ञता मेळाव्यात बोलत होते. 

देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी सर्वप्रथम शरद पवार यांनी केली. त्यांनी नेहमी  लढ्याला पाठिंबा दिला. देशाचे राजकारण ताब्यात घेण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. मनुवादी प्रवृत्तीचे लोक अडथळे आणत आहेत. सरकारी उद्योग बंद पाडले जात आहे. रोजगाराच्या संधी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वांनी मिळून समाजाच्या हितासाठी लढत राहू, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

राज्यातील तरूणांना यूपी, बिहारच्या तरूणांप्रमाणे नोकरीसाठी इतर राज्यात भटकावे लागेल -या सरकारमुळे महाराष्ट्रातील तरूणांना उत्तर प्रदेश बिहारच्या तरूणांप्रमाणे नोकरीसाठी इतर राज्यात भटकावे लागेल. वेदांता व इतर प्रकल्प इतर राज्यात जात आहेत.  यामुळे रोजगारावर परिणाम होत आहे. भविष्यात महाराष्ट्रातील तरूणांना रोजगारासाठी इतर ठिकाणी जावे लागेल, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारवर टिका केली. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसOBC Reservationओबीसी आरक्षण