शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या शिंदे गटाच्या बसला अपघात! २५ जण जखमी

By नारायण जाधव | Updated: October 25, 2023 10:17 IST

नवी मुंबई- मुंबईतून शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळाव्या वरून परतणाऱ्या बसला मुंबई - नाशिक महामार्गांवर अपघात झाला. या अपघातात ...

नवी मुंबई- मुंबईतून शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळाव्या वरून परतणाऱ्या बसला मुंबई - नाशिक महामार्गांवर अपघात झाला. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत.  

हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कळंभे गावाजवळ पहाटे ३ वाजता झाला. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. या जखमींवर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तीन वाहनांचा अपघात झाल्याने बस पलटी झाली. अपघातग्रस्तांना लगेच रुग्णालयात दाखल केले. पोलीस आणि नागरिकांनी मदतकार्य करुन महामार्ग वाहतुकीस मोकळा केला. 

शिवसैनिकांचा सांगलीतही झाला अपघात

काल दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातून जात असताना हा अपघात झाला. एका ट्रकने पाठिमागून कारला धडक दिली. यामुळे हा अपघात झाला. या कारमध्ये युवा सेनेचे पदाधिकारी होते, अशी माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :Accidentअपघात