शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विविध उपक्रमांतून बाळासाहेबांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:15 AM

जुन्या आठवणींना उजाळा; रक्तदानासह भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन

नवी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना शिवसैनिकांनी आदरांंजली वाहिली. या वेळी जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने लोकोपयोगी उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव यांच्या वतीने सानपाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी परिसरातील शिवसैनिक व इतर नागरिकांनी उपस्थित राहून बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच रक्तदात्यांनीही मोठ्या संख्येने शिबिराला प्रतिसाद दिला. त्यांच्याकडून जमा झालेले हे रक्त महापालिकेच्या वाशीतील रुग्णालयातील रक्तपेढीत जमा करण्यात आले.या वेळी सुनील गव्हाणे, शिरिष पाटील, संदेश चव्हाण, अजय पवार, अतुल डेरे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे वाशीतील शिवाजी चौक येथे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या वतीने भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नवी मुंबईतील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे