शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

महाडमध्ये प्राचार्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By admin | Updated: May 6, 2017 06:14 IST

महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महाड शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.अरुण लहू काटकर असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. तो आंबेडकर महाविद्यालयात शिपाई या पदावर कार्यरत आहे. मात्र, जुलै २०१२ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत प्राचार्य डॉ. गुरव यांनी त्याच्याकडून शिपाई पदाच्या कामाव्यतिरिक्त झाडांना पाणी घालणे, खड्डे खोदणे, झाडे लावणे, स्वच्छतागृहे साफ करून घेणे, महाविद्यालयाची साफसफाई करून घेणे, आवारातील गवत मशिनच्या साहाय्याने कापायला लावणे, अशी कामे करून घेतल्याची त्याची तक्र ार आहे. या तक्र ारीनुसार डॉ. धनाजी गुरव यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे-पोळ या करीत आहेत.