शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; एमटीएनएलच्या नोडल अधिकाऱ्यांची साडेतीन तास उलटतपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:48 IST

एमटीएनएलचे नोडल अधिकारी एस. धोतरे यांची सर तपासणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गेल्या महिन्यात घेतली होती; मात्र ते उलट तपासणीसाठी न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यामुळे पनवेलच्या जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले होते.

पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार असलेल्या एमटीएनएलच्या नोडल अधिकाऱ्यांची आरोपीच्या वकिलांनी रविवारी साडेतीन तास उलटतपासणी घेतली. सर तपासणी झाल्यानंतर हे अधिकारी उलट तपासणीसाठी कोर्टात हजर राहत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट काढले होते.एमटीएनएलचे नोडल अधिकारी एस. धोतरे यांची सर तपासणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गेल्या महिन्यात घेतली होती; मात्र ते उलट तपासणीसाठी न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यामुळे पनवेलच्या जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीला धोतरे न्यायालयात हजर झाले. एकापाठोपाठ एक साक्ष विरोधात जात असल्याने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. खटल्याची पुढील सुनावणी ४ मार्च रोजी होणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, सहायक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो उपस्थित होते.

- आरोपीच्या वकिलांनी त्यांची साडेतीन तास उलट तपासणी घेतली. त्यांनी दिलेले सीडीआर बनावट असल्याचा जोरदार दावा आरोपींच्या वकिलांनी केला; मात्र धोतरे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून हा दावा खोडून काढला. त्यामुळे हत्या होण्यापूर्वी अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे हे एकत्र होते, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

टॅग्स :MTNLएमटीएनएलCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी