शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्याकांड; व्होडाफोनच्या नोडल अधिकाऱ्यांची उलटतपासणी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 06:10 IST

मुख्य आरोपी कुरुंदकरचे वकील भानुशाली यांनी क्रासचीफमध्ये एक्झिबिट पडलेल्या पेपरलाच दोन-तीन वेळेस क्राॅस करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देदरम्यान, या खटल्याचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : एपीआय अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली तेव्हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजू पाटील हे कुरुंदकरच्या भाईंदरच्या गोल्डन नेस्ट येथील फ्लॅटवर असल्याचे मोबाईल जीपीआयएसवरून सिद्ध झाले आहे. रात्री १२ वाजून १६ मिनिटांपासून ते  १२ वाजून २८ पर्यंत म्हणजे सुमारे १२ मिनिटे पाटील वापरत असलेल्या मोबाईलचे लोकेशन याठिकाणी असल्याचे व्हाेडाफोनचे नोडल अधिकारी चांगदेव गोडसे यांच्या उलटतपासणीतून स्पष्ट झाले आहे.पाटील याच्या वकिलांनी मात्र तो  मोबाईल आमचा नव्हेच, असा युक्तिवाद केला. मात्र, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. 

मुख्य आरोपी कुरुंदकरचे वकील भानुशाली यांनी क्रासचीफमध्ये एक्झिबिट पडलेल्या पेपरलाच दोन-तीन वेळेस क्राॅस करण्याचा प्रयत्न केला. त्याला विशेष सरकारी वकील घरत यांनी पुन्हा जोरदार आक्षेप नोंदवत जर एखादा पेपर न्यायालयात दाखल केला, तो रेकॉर्डवर आला आणि तो सिद्ध झाला, तर त्याला क्राॅस प्रश्न विचारता येत नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायमूर्ती माधुरी आनंद यांनी आपण यापुढे सर्व पेपर्स चीफ आणि क्राॅसचीफ  झाल्यावरच रेकॉर्डवरती आणूया का? असा प्रतिप्रश्न केला. त्यानंतर ते प्रश्न मागे घेतले. या केसची पुढील सुनावणी उद्या आहे. यावेळी न्यायालयात राजू गोरे, एसीपी संगीता शिदे - अल्फान्सो, आरोपी व आरोपीचे वकील उपस्थित होते. दरम्यान, या खटल्याचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAshwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण