शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला चाप, ठरावाची उपसूचना निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 04:16 IST

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणारे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेचा मसुदा महापौर आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्याची प्रचलित पद्धत आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणारे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेचा मसुदा महापौर आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्याची प्रचलित पद्धत आहे. परंतु यामध्ये बदल करून फक्त महापौर यांच्या मार्गदर्शनानुसार निमंत्रण पत्रिकेचा मसुदा तयार करण्यात यावा अशी उपसूचना महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने मांडून त्याला मंजुरी दिली होती. शासनाने यावर निर्णय देत ठरावाची उपसूचना निलंबित केली असून प्रचलित नियमावली राबविण्याचे आदेश दिले आहेत.नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून होणाºया विविध कार्यक्र मांची निमंत्रण पत्रिका महापौर आणि पालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्याचा ठराव २0१३ साली महासभेने मंजूर केला आहे.२१ सप्टेंबर २0१६ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावाची सूचना पुनर्विचारासाठी सादर करण्यात आली होती यामध्ये महापौर आणि आयुक्त याऐवजी हे अधिकार फक्त महापौर यांना देण्यात यावेत अशी उपसूचना महापालिकेतील सत्ताधाºयांनी संख्याबळावर मंजूर केली होती. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) बाबत काही वाद झाल्यास किंवा विधिमंडळात हक्कभंग दाखल झाल्यास आयुक्त महापालिकेचा कार्यकारी प्रमुख म्हणून आयुक्तांना साक्ष देणे भाग पडते.तसेच सर्व मान्यवरांचा योग्य सन्मान राखला जावा आणि कार्यक्रम सुनियोजित आणि सुयोग्य पद्धतीने संपन्न व्हावेत यासाठी प्रचलित प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे महापौर आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार निमंत्रण पत्रिका तयार करणे हीच पद्धत योग्य असल्याचे सांगितले होते.उपसूचनेच्या माध्यमातून केलेले बदल योग्य नसल्याचा अभिप्राय पालिका आयुक्तांनी शासनाला दिला होता. शासनाने महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या मनमानीला चाप बसविण्यासाठी सर्वसाधारण सभेने केलेली उपसूचना ही व्यापक लोकशाहीच्या हिताविरु द्ध असल्याचे सांगत ठरावाची उपसूचना निलंबित करून याबाबतचा शासन निर्णय सांकेतिक स्थळावर प्रसिद्धकेला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई