शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपूर्णा सामाजिक संस्थेचा झोपडपट्टीमधील महिलांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 04:29 IST

अन्नपूर्णा सामाजिक संस्थेच्यावतीने वाशीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. संस्थेच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात असून व्यवसाय उभारणीसाठीही प्रोत्साहन दिले जात आहे.

नवी मुंबई  - अन्नपूर्णा सामाजिक संस्थेच्यावतीने वाशीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. संस्थेच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात असून व्यवसाय उभारणीसाठीही प्रोत्साहन दिले जात आहे.वाशीमधील सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यास ८ हजारपेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. अन्नपूर्णा परिवारच्या अध्यक्षा डॉ. मेधा पुरव यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. झोपडपट्टीमधील महिलांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देणे. आरोग्य विमा व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. देशात सर्वत्र कॅशलेस व्यवहारावर भर दिला जात आहे. यामुळे वर्षभरामध्ये संस्थेनेही महिलांना कॅशलेस सेवा पुरविल्या आहेत. त्यासाठी महिलांचे बँकेत खाते उघडून देण्यात आले आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात आला आहे. नोटाबंदीमुळे संस्थेचे जे सभासद अडचणीत आले त्यांनाही सहकार्य करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनीही आदिवासींसह महिलांच्या प्रश्नांविषयी माहिती दिली. देशातील प्रश्नांवर संंघटित होवून लढा देण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.महिला, कामगार यांना चांगले दिवस आले आहेत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी उद्योग क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या महिलांचा गौरवही करण्यात आला. यावेळी अनिल कुमार, सुरेश धोपेश्वरकर, अंजली पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. \ 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई