शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

'शिवसेना' नावाबाबत निरपेक्ष निर्णय होईल, राहुल नार्वेकर यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 06:59 IST

शिवसेना पक्षाच्या नावावरून विधीमंडळाचे अधिकार विधिमंडळ वापरेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. आपल्याकडे सक्षम निवडणूक आयोग आहे.

नवी मुंबई :

शिवसेना पक्षाच्या नावावरून विधीमंडळाचे अधिकार विधिमंडळ वापरेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. आपल्याकडे सक्षम निवडणूक आयोग आहे. त्यामुळे आयोग जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत कोणतेही न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय घेतो याची वाट पाहावी लागणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी नवी मुंबईत सांगितले आयोग निरपेक्षपणे काम करीत असतो. त्यामुळे सर्व कायद्यांचे पालन करून निर्णय घेतील, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई फेस्ट २०२३ च्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अधिवेशनात आपल्याकडे केली होती. त्यानुषंगाने बाळासाहेब यांच्या जयंतीच्या दिवशी ते लावण्याचा कार्यक्रम घेण्याची घोषणा त्याच अधिवेशनात केली होती.नवी मुंबई शहर हे देशातील सर्वांत स्वच्छ आणि सुंदर शहर असून, नवी मुंबई फेस्टमुळे देशातील विविध राज्यातील संस्कृती, कला, क्रीडा, खाद्य, आदी नागरिकांना अनुभवता येणार असून, या फेस्टमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विठ्ठल मोरे, नेत्रा शिर्के, डॉ. योगेश दुबे, गजानन काळे, आर. के. महापात्रा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकर