शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आखाती देशांसह अमेरिकन, युरोपीयनही आंब्याच्या प्रेमात; APMC तून ६०२ टन निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 10:10 IST

नवी मुंबईतील केंद्रातून ६०२ टन निर्यात, बाजार समितीचेही प्रोत्साहन

नामदेव मोरे

नवी मुंबई : भारतीय आंब्याला जगभरातून पसंती वाढू लागली आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. आखाती देशांबरोबर अमेरिका, यूकेसह अनेक प्रमुख देशांमध्ये हापूसची निर्यात सुरू झाली आहे. पणन मंडळाच्या नवी मुंबईमधील विकिरण सुविधा केंद्रातून आतापर्यंत ६०२ टन आंब्याची निर्यात झाली आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी ८० हजार ते १ लाख पेट्यांची रोज आवक होत आहे. कोकण व दक्षिणेकडील राज्यांमधून येणारा आंबा मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील स्थानिक  मार्केटबरोबर विदेशातही पाठविला जात आहे. आखाती देशांमध्ये सर्वाधिक निर्यात होत असली तरी आता युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडातील अनेक देशांमधूनही मागणी वाढत आहे. या देशांमध्ये आंबा पाठविताना निर्जंतुकीकरणाचे निकष काटेकोरपणे पाळावे लागतात. हॉट वॉटर ट्रीटमेंट व रेडिएशन करून आंबा निर्यात करावा लागतो.  यासाठी पणन मंडळाने बाजार समितीजवळ विशेष विकिरण सुविधा केंद्र उभारले आहे. या ठिकाणी आंब्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये पाठविणाऱ्या आंब्याचा दर्जा तपासण्यासाठी त्यांचा निरीक्षक याठिकाणी आला आहे. त्यांच्याकडून तपासणी झाल्यानंतरच आंबा निर्यात केला जातो.दररोज १० टन आंबा परदेशातयंदा पणनच्या केंद्रातून रोज दहा टन आंबा निर्यात होत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया व  यूएसएला १९० टन, यूकेला ४००, जपानला २, न्यूझीलंडला १० टन आंबा निर्यात झाला आहे. याव्यतिरिक्त बाजार समितीमधील १५ निर्यातदारांच्या माध्यमातून आखाती व इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. 

यूएस, यूकेसह अनेक देशांमध्ये निर्यात होत आहे. निर्यातीचे निकष पाळून आंब्याची निर्यात केली जात असून, विकिरण प्रक्रियेसाठी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  - मोहन डोंगरे, निर्यातदार

बाजार समितीने प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. निर्यातीत अडथळा येऊ नये यासाठी २४ तास बाजारपेठ खुली आहे. - संगीता अढांगळे, उपसचिव

टॅग्स :Mangoआंबा