शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
3
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
4
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
5
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
6
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
7
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
10
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
11
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
12
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
13
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
14
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
15
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
16
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
17
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
18
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
19
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
20
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात मद्यपींचा वावर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:08 AM

महापालिका, पोलिसांचे दुर्लक्ष: तंबाखू, गुटख्याची खुलेआम विक्री

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची वर्दळ नसल्याने स्थानकाच्या बाहेरील परिसरात बेघर, निराश्रित नागरिक वास्तव्य करीत असून, स्थानकाच्या आवारात मद्यपींनी मुक्काम ठोकला आहे.रेल्वे स्थानक परिसरातील वॉश बेसिनची दुरवस्था झाली असून, या परिसरात तंबाखू, गुटख्याची खुलेआम विक्री केली जात आहे. याकडे महापालिका, पोलीस आणि सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे.

नवी मुंबईत रेल्वे स्थानकांवर नागरिकांची वर्दळ नाही.पावसामुळे अनेक बेघर, निराश्रित नागरिक नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेरील बाजूस वास्तव्य करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर प्रवाशांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन बसविण्यात आले होते, परंतु या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने वॉश बेसिनचे नळ चोरीला गेले असून, दुरवस्था झाली आहे.रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला तिकीट घराजवळील परिसरात मद्यपी मुक्काम करीत असून, परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्याप पानटपरी सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, परंतु रेल्वे स्थानक परिसरात खुलेआम तंबाखू, सिगारेट, गुटख्याची विक्री केलीजात आहे.सामाजिक अंतराचा विसरनागरिक खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असून, मास्क, सामाजिक अंतर यांसारख्या नियमांचे पालनही केले जात नाही. या प्रकाराकडेमहापालिका प्रशासन, पोलीस आणि सिडको दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई