शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

हवाईसुंदरीची आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 05:14 IST

प्रियकराने फसवणूक केल्याने हवाई सुंदरीने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. सात वर्षांपासून प्रेमसंबंध असताना, प्रियकर अमोल दाभाडोने दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केल्याचे समजताच गीतांजली उगले (२६) हिने वाशी येथे ८ फेब्रुवारीला वाशीतल्या मैत्रिणीकडे जाऊन विषप्राशन केले होती. 

नवी मुंबई - प्रियकराने फसवणूक केल्याने हवाई सुंदरीने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. सात वर्षांपासून प्रेमसंबंध असताना, प्रियकर अमोल दाभाडोने दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केल्याचे समजताच गीतांजली उगले (२६) हिने वाशी येथे ८ फेब्रुवारीला वाशीतल्या मैत्रिणीकडे जाऊन विषप्राशन केले होती. तिला वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले होते, परंतु प्रकृती गंभीर असल्याने, तिला तत्काळ मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. तिच्या आईने अमोलविरोधात तक्रार दिली होती. तपासात अमोलने तिला लग्नास नकार दिल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.  अमोलचे सात वर्षांपासून गीतांजलीवर प्रेम होते. त्याने लग्नाचे आमिषही दाखविले. मात्र, डिसेंबर महिन्यात त्याने दुसºयाच मुलीसोबत साखरपुडा केला. तिने अमोलकडे  याचा जाब विचारल्यानंतर त्याने तिचा छळ करण्यास सुरुवात केली होती.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हा