शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ं‘तो’ आरोपी मोकाट!

By admin | Updated: March 4, 2015 02:05 IST

अश्लील हावभावांमुळे भेदरलेल्या दोन तरुणींनी रिक्षातून उडी घेतल्यानंतर याप्रकरणी फुलचंद गुप्ता (४३) या ढोकाळीच्या रिक्षाचालकाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे : रिक्षाचालकाच्या संशयास्पद हालचाली आणि त्याने केलेल्या अश्लील हावभावांमुळे भेदरलेल्या दोन तरुणींनी रिक्षातून उडी घेतल्यानंतर याप्रकरणी फुलचंद गुप्ता (४३) या ढोकाळीच्या रिक्षाचालकाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याने आपल्यावरील आरोपाचा इन्कार केला आहे. तपास आठ पथकांद्वारे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.या दोन मुली नौपाडा ते भिवंडी प्रवास करत होत्या. रिक्षाचालकाच्या अश्लील हावभावांमुळे त्या भेदरल्या. त्यांनी रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र तरीही रिक्षाचालक भरधाव जात होता. त्यामुळे कॅडबरी उड्डाणपूलावर रिक्षा पोहोचताच त्यांनी रिक्षातून उडी मारली. त्या दोघीही जखमी झाल्या. स्वप्नाली लाड घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मुलींनी केलेल्या वर्णनावरून रिक्षाचालकाचे रेखाचित्र काढले आहे. त्याच आधारे २ मार्च रोजी रात्री एका संशयिताला त्याला ताब्यात घेतले. त्या मुली रत्नागिरीला असल्यामुळे रिक्षाचालकाची ओळखपरेड अद्याप झालेली नसल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांनी ‘लोकमत’ला सांगितलेअशा प्रकरणांत रिक्षा आणि चालकाचे लायसन्स जप्त करण्याचे आदेश परिवहन विभागाला दिले आहेत. निकाल लागेपर्यंत हे लायसन्स जप्त राहतील. मात्र ही जबाबदारी गृह विभागाचीही आहे. त्यांनीही याकडे लक्ष द्यावे, असे मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.