शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

31st December : 'द अ‍ॅक्सिडेंटल शो', 31 डिसेंबरची पार्टी करणाऱ्यांसाठी देखाव्यातून जागृती संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 11:36 IST

31st December : 31 डिसेंबरच्या सेलेब्रेशनच्या निमित्ताने मद्यपान केल्याने अनेक अपघात घडत असतात.

वैभव गायकर

पनवेल -  नववर्षाचे स्वागत आणि 31 डिसेंबरची रात्र म्हटलं की, पार्ट्यांचा बेत, फुल्ल ऑन सेलिब्रेशन, मनोरंजन आदींची जणू फॅशनच झाली आहे. मात्र, यादिवशी आयुष्याला कलाटनी देणाऱ्या घटनाही अनेकदा घडतात. याकरीता पनवेलमधील सुकापुरात राकेश चंद्रकांत केणी (वय 26)या तरुणाने एक संदेशत्माक देखावा उभारला आहे. पनवेल परिसरात हा देखावा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

या देखाव्यात 31 डिसेंबरच्या सेलेब्रेशनच्या निमित्ताने मद्यपान केल्याने अनेक अपघात घडत असतात. त्यावेळी वाहन चालक मद्यपान करून आपल्याच अपघाताला निमत्रण देत असतो. याकरिता या तरुणाने आपल्या घरसमोरील मोकळ्या जागेत अनोखा संदेशात्मक देखावा उभारला आहे. त्यामध्ये दारू पिऊन वाहने चालवू नका, महिलांवरील अत्याचार थांबवा, द दारूचा नव्हे ..द दुधाचा, आदींसह झाडे लावा.. झाडे जगवा आदी संदेश देणारी फलकही लावले आहेत. हा देखावा उभारताना अपघातग्रस्त कारदेखील याठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारचे देखावे पोलीस ठीकठिकाणी उभारून नागरिकांना सतर्क करत असतात. मात्र, तरुण वयात एकीकडे तरुणांमध्ये पार्ट्यांचे बेत शिजत असताना दे धक्का ग्रुप व राकेश चंद्रकात केणी या तरुणाने उभारलेला देखावा खरोखरच कौतुकास्पद आहे.

दरवर्षी नाविन्यपूर्ण देखावे दरवर्षी राकेश केणी आपले वडील चंद्रकांत केणी यांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण देखावे उभारत असतात. पोलिसांमार्फत 31 डिसेंबरच्या निमित्ताने सर्वत्र जनजागृती केली जात असते. त्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत राकेश केणी अनोखा देखावा उभारतात. हा संदेशात्मक देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी सुकापूर येथे पहावयास मिळत आहे. 

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीliquor banदारूबंदीNew Yearनववर्षpanvelपनवेल