शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पडून ‘जेजे’तील डॉक्टरचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 08:29 IST

जेजे रुग्णालयातील जन औषधवैद्यकशास्त्र  विभागातील पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला

नवी मुंबई : जेजे रुग्णालयातील जन औषधवैद्यकशास्त्र  विभागातील पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी वाशी खाडीपुलालगत झाला. डॉ मुकुल चव्हाण असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. यापूर्वी ते वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात देखील काही काळ नियुक्त होते. या दुर्घटनेची वाशी रेल्वे पोलिसांनी नोंद केली आहे.

बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास पनवेल-सीएसएमटी लोकलने मुंबईच्या दिशेने चालले होते. यावेळी लोकलमध्ये गर्दी असल्याने ते दरवाजाजवळ उभे होते. 

ही लोकल वाशी स्थानकातून खाडीपूल जवळ आली असता मुकुल चव्हाण रेल्वेतून खाली पडले. या दुर्घटनेत गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात