शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतर केल्यावरच गर्भपाताला दिली परवानगी; विभक्त पतीकडून पत्नीवर दबाव, गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:15 IST

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई : आंतरजातीय विवाहातून विभक्त झालेल्या पत्नीला गर्भपातासाठी अनुमती देण्यासाठी पतीने धर्मांतराची अट टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.उलवे परिसरात राहणाऱ्या कुटुंबात हा प्रकार घडला. त्याठिकाणी राहणाऱ्या महिलेचा आंतरजातीय विवाह झाला असून सध्या ती पतीपासून वेगळी राहत आहे. दरम्यान, पतीने विभक्त होण्यापूर्वी इच्छेविरोधात ठेवलेल्या संबंधातून ती गरोदर राहिली आहे. यामुळे तिने गर्भपाताचा प्रयत्न केला असता पतीने त्यावर आक्षेप घेतला आहे.तर गर्भपाताला अनुमती देण्यासाठी तिला धर्मांतर करण्याची अट घातली. त्यास नकार दिल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची व तिच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने एनआरआय पोलिसांकडे तक्रार केली असून पतीसह सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीAbortionगर्भपात