शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेत इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 06:07 IST

रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

नवी मुंबई: कोपरखैरणे येथील सेक्टर 17 मधील निलकंठ इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर सात मजल्याच्या इमारतीतील सर्व रहिवाशांनी रस्त्यावर धाव घेतली.

अग्निशमन दलाला संपर्क साधल्यानंतर जवळपास पाऊण तासाने अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल. परंतु दाखल झालेल्या गाडीच्या मर्यादा पाचव्या मजल्यापर्यंत पोचण्या इतपत नसल्याने त्यास क्षमतेचा अग्निशमन बंब मागविण्यात आला. त्यासाठी आणखी अर्धा ते पाऊण तासांचा वेळ गेल्याने तोपर्यंत दुर्घटनाग्रस्त फ्लॅट जळून खाक झाला.

या संदर्भात महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख शिरीष अरदवाड यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान या दुर्घटनेत संपूर्ण फ्लॅट व आतील साहित्य जळून खाक झाले असल्याचे अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र नुकसानीचा इतर तपशील समजू शकला नाही. रात्री दोन वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग