शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

प्रिकास्ट तंत्रज्ञान वापरत 96 दिवसांत बांधली 96 घरांची 12 मजली इमारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 07:52 IST

काय आहे प्रिकास्ट तंत्रज्ञान 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या गृहनिर्मितीच्या कामाला गती प्राप्त व्हावी, यादृष्टीने सिडकोने प्रिकास्ट या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बामनडाेंगरी रेल्वे स्थानकाजवळ अवघ्या ९६ दिवसांत ९६ सदनिका बांधून पूर्ण करण्याचा आगळावेगळा विक्रम केला आहे. येत्या काळात सिडकोच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हजारो  घरे बांधली जाणार आहे. 

सिडकोने परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या काळात ६८ हजार घरांची निर्मित्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. महारेरा कायद्यानुसार निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन ९६ हा उपक्रम राबविला. त्यासाठी प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ४ जुलै २०२२ रोजी या इमारतीचे काम सुरू केले होते. ते ९ जुलै २०२२ रोजी पूर्ण करण्यात आले. 

काय आहे प्रिकास्ट तंत्रज्ञान     प्रिकास्ट तंत्रज्ञान हे भविष्यात सर्वोत्तम गुणवत्तेसह नियंत्रित वातावरणात यांत्रिक पद्धतीने निवासी इमारतींचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.     पूर्ण केलेल्या बांधकाम प्रकल्पात वास्तुशास्त्रीय दृष्ट्या परिपूर्णता  करण्यासह अधिसंरचनेच्या १९८५ प्रिकास्ट घटकांचे उत्पादन आणि इन्स्टॉलेशन करणे आदींचा समावेश होता.     ६४ हजार चौ. फूट बांधकाम क्षेत्रावर यांत्रिक, विद्युत, नळकाम आदी कामांचा समावेश होता. बांधकाम तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बांधकामाच्या प्रगतीवर देखरेख करण्यासाठीसुद्धा  डिजिटल तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHomeसुंदर गृहनियोजन