शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

नैराश्यातून अटलसेतूवरुन ४३ वर्षीय डॉक्टर महिलेची उडी; सेतूवरील पहिलीच घटना, पोलिसांचे शोधकार्य सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 14:44 IST

मुंबई भोईवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर किंजल शहा (४३) राहात आहेत.

मधुकर ठाकूर -

उरण : निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुंबईतील एका ४३ वर्षीय डॉक्टर महिलेने अटल सेतूवरुन सोमवारी उडी घेतली आहे.या महिलेचा न्हावा -शेवा पोलिस समुद्र परिसरात शोध घेत आहेत.

मुंबई भोईवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर किंजल शहा (४३) राहात आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्या निराशेच्या तणावाखाली होत्या. सोमवारी घरातुन निघताना किंजल या आपण अटलसेतुवरुन आत्महत्या करीत असल्याची लिहिलेली चिठ्ठी घरात ठेवून घराबाहेर पडल्या होत्या. पावणे दोन वाजताच्या सुमारास त्या दादर येथुन खासगी टॅक्सीने अटलसेतुवर पोहचल्या होत्या. त्यानंतर अटल सेतु वरील बॅरिकेड्सचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांनी अटलसेतुवरुन समुद्रात उडी घेतली.या सर्व बाबी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर उघडकीस आल्या आहेत.अटलसेतुवरील आत्महत्येचा प्रयत्न करणारी ही पहिलीच घटना आहे.

किंजल यांची  मिसिंगची तक्रार मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. भोईवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी न्हावा -शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना माहिती दिल्यानंतर संयुक्तरीत्या शोध कार्याला सुरुवात केली आहे.सागरी सुरक्षा दल, पोलिसांच्या गस्ती नौका यांच्या मदतीने पोलिस परिसरातील सागरी क्षेत्र, किनारपट्टी भागात शोध घेत असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई