शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीसाठी आलेला ४० टक्के आंबा खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 23:11 IST

सामान्यांच्या आवाक्याबाहेर; मार्चमध्ये होणार नियमित आवक

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक महिन्यापासून हापूसची आवक होऊ लागली आहे. यामधील ३० ते ४० टक्के माल खराब होऊ लागला आहे. हापूसचे दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. यावर्षी मार्चमध्ये नियमित व मोठ्या प्रमाणात आवक सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.बाजार समितीमध्ये प्रथमच जानेवारीमध्ये नियमित आंब्याची आकव होऊ लागली आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच वर्षाच्या सुरुवातीला ४०० पेट्यांची आवक आली आहे. देवगड व इतर ठिकाणावरून आंबा विक्रीसाठी येत आहे. वास्तविक आंबा हंगाम फेब्रुवारी अखेरीस व मार्चमध्ये सुरू होत असतो; परंतु काही ठिकाणी हंगामापूर्वीच आंबे तयार होतात. या वर्षी हे प्रमाण जास्त आहे. मार्केटमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या मालामधील ३० ते ४० टक्के माल खराब होऊ लागला आहे. एक हजार रुपये डझन दराने या आंब्याची विक्री होत आहे. नरीमन पॉइंट व इतर श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये याची विक्री होत आहे.केरळ व कर्नाटकमधूनही हापूसची आवक सुरू झाली आहे. बाजारभाव जास्त असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. या वर्षी सर्वत्र उत्पादन चांगले असून, मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होऊन आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येईल, असे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.जानेवारीच्या सुरुवातीपासून आंबा विक्रीसाठी येत आहे. हंगामपूर्व काही ठिकाणी आंबा तयार होतो, असा आंबा सद्यस्थितीमध्ये विक्रीसाठी येत असून त्यामध्ये काही माल खराब होत आहे.- महेश गावडे,फळ व्यापारी, एपीएमसी

टॅग्स :MangoआंबाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई