शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

तळोजा कारागृहातून किरकोळ गुन्ह्यातील ३८ कैद्यांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 23:55 IST

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत पाच वर्षांच्या आतील शिक्षा सुनावलेल्या व छोट्या गुन्ह्यात अटक असलेल्या तळोजा जेलमधील ३७ कैद्यांची नुकतीच सुटका करण्यात आली. शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच सुटका झाल्याने कैद्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला.

पनवेल : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत पाच वर्षांच्या आतील शिक्षा सुनावलेल्या व छोट्या गुन्ह्यात अटक असलेल्या तळोजा जेलमधील ३७ कैद्यांची नुकतीच सुटका करण्यात आली. शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच सुटका झाल्याने कैद्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला.महात्मा गांधी जयंतीनिमित्त केंद्राच्या गृहविभागाकडून तब्बल १०० कैद्यांना विशेष माफी देण्यात आली. त्याचा सर्वाधिक लाभ तळोजा तुरुंगातील कैद्यांना मिळाला. या तुरुंगातील ३७ आरोपींना मुक्त करण्यात आले आहे. विशेष माफी दिलेल्या कैद्यांचे तीन दिवस महात्मा गांधी यांची शिकवण व विचार याविषयी प्रबोधन करण्यात आले. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे नाहीत, ज्यांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे, तसेच ज्यांनी ६६ टक्के शिक्षा भोगली आहे, अशांना विशेष माफी देण्यात आली. शिक्षेत कपात केलेले कैदी पुन्हा वाईट मार्गावर जाऊ नयेत याविषयी प्रबोधन केल्याची माहिती कारागृह अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी दिली.

टॅग्स :jailतुरुंग