शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्टीच्या ३५ टन गोळ्या कंटेनरच्या आगीत भस्मसात; कोट्यवधींचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 11:27 IST

जेएनपीटीने भाड्याने दिलेल्या एका गाेडाउनमधील कंटेनरला शुक्रवारी आग लागल्याने हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपये किमतीच्या सुमारे ३५ टन गोळ्या आगीत भस्मसात झाल्या.

उरण : जेएनपीटीने भाड्याने दिलेल्या एका गाेडाउनमधील कंटेनरला शुक्रवारी आग लागल्याने हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपये किमतीच्या सुमारे ३५ टन गोळ्या आगीत भस्मसात झाल्या. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने जीवितहानी झाली नाही. स्पीडी वेअरहाउसिंगमधील पाच नंबरच्या गोदामात कार्गो कंटेनर ठेवण्यात आला होता. या कंटेनरमध्ये हुक्का पार्लर आणि हुक्कापार्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या काळ्या गोळ्यांचा साठा करण्यात आला होता.   शुक्रवारी दुपारी अचानक या कंटेनरला आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. जेएनपीटी, सीएफएलाचे दोन बंब वॉटर टॅंकरचा वापर आणि कंटेनर पलटी करून दोन तासांनी कंटेनरला लागलेली आग विझविण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

टॅग्स :JNPTजेएनपीटीfireआग