शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आयटी कंपनीतील 19 जणांना कोरोनाची लागण, महापालिकेच्या रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 15:25 IST

मुंबई ठाणेसह परराज्यातील कामगारांचा  समावेश 

नवी मुंबई- ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील  आय टी कंपनीमधील 19 जणांना कोरोना ची लागण झाली आहे.  हे कामगार नवी मुंबई,  ठाणे, सांगलीसह इतर राज्यातील रहिवासी असून सर्वांना महानगरपालिकेच्या वाशी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.        महापेमधील मिलेनियम बिझनेस पार्क परिसरातील कंपनीमध्ये हा प्रकार घडला आहे. बँकिंग विषयीचे काम पाहणा-या कंपनीमधील तब्बल 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  यामधील 7 कामगार नवी मुंबईमधील रहिवासी आहेत. मुंबई मधील 7, ठाणेमधील 2, सांगली, तेलंगणा व आंध्रप्रदेशमधील प्रत्येकी एक कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे. सर्वांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. सदर कंपनी सील केली असून परिसराचे निर्जंतुकिकरण करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबईत एकाच ठिकाणी प्रथमच एवढे रूग्ण आढळले आहेत. सर्वांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन सर्वांची तत्काळ तपासणी करण्यात येणार आहे. सदर कंपनीमध्ये सर्व नियमांचे पालन केले जात होते का याचीही महानगरपालिका माहिती घेत आहे.  नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईITमाहिती तंत्रज्ञानcorona virusकोरोना वायरस बातम्या