शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

आंधळगावमध्ये तरुणाचा खून; तीक्ष्ण हत्याराचा वापर

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

फोटो -

फोटो -
26परमेश्वर शिंदे
मंगळवेढा: घराबाहेर अंगणात झोपलेल्या 35 वर्षीय तरुणाचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारुन खून केल्याची घटना बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास आंधळगाव (ता.मंगळवेढा) येथे घडली़ परमेश्वर रावसाहेब शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे.
आंधळगाव येथे रावसाहेब शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसह राहत आहेत. त्यांना तीन मुले व एक मुलगी असून, त्यातील एक मुलगा वस्तीवर कुटुंबासह राहतो. बाकी सर्वजण गावात राहतात. मंगळवारी संध्याकाळी मयताचा भाऊ, आई, बहीण हे जेवण करुन झोपी गेले. त्यावेळी परमेश्वर हा उशिरा टी.व्ही़ बघून घरासमोरील पटांगणात झोपला होता. मध्यरात्रीनंतर अज्ञात मारेकर्‍यांनी तीक्ष्ण हत्याराने परमेश्वर याच्या कानफटीच्या वर जोराने मारल्याने परमेश्वर जागीच मृत झाला. याबाबत मृताची आई पारुबाई शिंदे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पूर्ववैमनस्यातून नवनाथ उत्तम शिंदे या संशयिताने परमेश्वर याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व सोलापूरहून श्वानपथक मागविले होते. परंतु श्वान घराच्या पाठीमागून फिरत सांगोला-मंगळवेढा महामार्गावर येऊन थांबले.
उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कारंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनानंतर आंधळगाव येथील स्मशानभूमीत परमेश्वरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.