शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

तरुण रोज साडेसात तास इन्स्टा, FB वर; संसद घुसखोरीचे बेरोजगारी हे प्रमुख कारण : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 05:53 IST

१४६ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या विरोधात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी सभागृहात उडी मारणे, ही नक्कीच सुरक्षेतील त्रुटी आहे; परंतु यामागचे कारण बेरोजगारी आहे. केंद्र सरकारने या तरुणांना रोजगार दिला नाही. त्यांना एकच मार्ग दिला आहे की, मोबाइलवर इन्स्टाग्राम दररोज साडेसात तास पाहत राहा. त्यामुळे हे तरुण संसदेत उडी मारून आले, अशा शब्दांत काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सरकारवर टीका केली आहे.

१४६ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या विरोधात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारने विरोधी पक्षांचे १४६ खासदार निलंबित करून केवळ त्यांचा अपमान केला नाही, तर देशातील ६० टक्के जनतेचा आवाज बंद केला आहे. देशात प्रचंड बेरोजगारी आहे. देशातील तरुणांना आज रोजगार मिळत नाही. मी एक छोटा सर्व्हे केला, त्यातील अभ्यासाने मी हैराण झालो. देशातील तरुण फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्टिटर, फेसबुक आणि मोबाइलवर रोज ७.३० तास घालवत आहेत. देशातील तरुणांचा रोजगार हिसकावून घेतल्याने तरुणांवर ही वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकशाहीसाठी किंमत मोजण्याची तयारी : पवारदेशाची संसद आणि लोकशाही वाचविण्यासाठी जी काही किंमत द्यावी लागेल ती मोजण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्ष तयार आहेत, अशा विधानासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये जोश निर्माण केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाParliamentसंसदSharad Pawarशरद पवार