शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आपचे आमदार म्हणतात, अशा अधिकाऱ्यांना फटकावलंच पाहिजे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:26 IST

दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांनी केलेल्या मारहाणीवरून दिल्लीमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या मारहाणीच्या प्रकरणावरून दिल्लीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आमने-सामने आले असतानाच आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बलियान यांनी वादग्रस्त वक्तव्य करून आगीत तेल...

नवी दिल्ली - दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांनी केलेल्या मारहाणीवरून दिल्लीमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या मारहाणीच्या प्रकरणावरून दिल्लीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आमने-सामने आले असतानाच आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बलियान यांनी वादग्रस्त वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. उत्तमनगर येथे सभेला संबोधित करताना बलियान यांनी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना झालेली मारहाण योग्य असल्याचे सांगत अशा अधिकाऱ्यांना फटकावलंच पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. उपस्थितांना संबोधित करताना नरेश बलियान म्हणाले, "मुख्य सचिवांसोबत जे काही झाले. त्यांनी जो खोटा आरोप केला, ते पाहता अशा अधिकाऱ्यांना फटकावलंच पाहिजे, असे मला वाटते. सर्वसामान्य लोकांच्या कामात खोडा घालणाऱ्या, कामे अडवणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत असेच वागले पाहिजे." दरम्यान, मुख्य सचिव मारहाणी प्रकरणी दोन आमदारांना अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानाची आज झडती घेण्यात आली. यावेळी तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी बहुतांश कॅमेरे 40 मिनिटे मागे असल्याचे समोर आले आहे. तसेच एकूण 21 कॅमेऱ्यांपैकी केवळ 14 कॅमेरेच सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  दुसरीकडे दिल्ली सरकारमध्ये कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने पीएमओ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली आहे. त्यावेळी दिल्ली सरकार अधिकाऱ्यांनां धमकावून काम करवून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या चर्चेनंतर जितेंद्र सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. त्यावेळी आपण अधिकाऱ्यांना भयमुक्त होऊन काम करण्यास सांगितल्याची माहिती दिली.  

टॅग्स :AAPआपNew Delhiनवी दिल्लीPoliticsराजकारण