शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्न सोहळ्यात विपरित घडलं, नाचताना मृत्यूने गाठलं अन्...; नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:12 IST

एका लग्न समारंभात नाचणारा तरुण अचानक खाली पडला आणि पुन्हा उठलाच नाही.

गेल्या काही दिवसांपासून डान्स करताना, जिम करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावरही असे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. राजस्थानमधील सिरोही येथेही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका लग्न समारंभात नाचणारा तरुण अचानक खाली पडला आणि पुन्हा उठलाच नाही.

पाली जिल्ह्यातील सोजत येथील रहिवासी पूरण सिंघाडिया हा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उदयपूरमध्ये कोचिंग घेत होता. सिरोही येथे एका नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी गेला होता. 24 सप्टेंबर रोजी लग्नसमारंभात संगीताचा कार्यक्रम सुरू होता. याच दरम्यान पूरण सिंघाडिया नाचत असताना अचानक खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये पूरण सिंघाडिया आणि एक महिला स्टेजवर नाचताना दिसत आहेत. तेवढ्यात एक मुलगा नाचत पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जात होता. मात्र दुसरा तरुण येऊन तेथून मुलाला घेऊन जातो. यानंतर पूरणने डान्स करण्याचा प्रयत्न करताच तो लगेच जागेवर कोसळला.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी पूरणला तातडीने उपचारासाठी सिरोही रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोमवारी त्याचा मृतदेह पाली जिल्ह्यातील सोजत शहरात आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डान्सदरम्यान अचानक झालेल्या या मृत्यूचा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न