शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: मोदींनी सांगितले यंदाचे पद्म पुरस्कार कोणाला मिळणार; लोकांनाही केले खास आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 12:50 IST

Padma awards nomination: गेल्या काही वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक कुठेही नाव नसलेल्या, गाजावाजा नसलेल्या तळागाळातील सेवा करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. हे पुरस्कार १९५४ पासून देण्यात येत आहेत.

Padma awards 2021: नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी देशाच्या नागरिकांना खास आवाहन केले आहे. आपल्याला माहिती असलेल्या अशा लोकांची नावे सुचवा जे तळागाळात जाऊन असमान्य काम करत आहेत. भारतात ग्राऊंड लेव्हलवर अनेक लोक असे आहेत, जे लोकांसाठी समाजासाठी काम करतात. मात्र, अनेकांना याची माहिती नसते, असे त्यांनी ट्विट केले आहे. (Nominate your choice of inspiring people for Padma awards: PM Modi)

मोदींनी पुरस्कारासाठी एका वेबसाईटची लिंक शेअर केली आहे. भारतात अनेक प्रतिभावान लोक आहेत, जे तळागाळात राहून असामान्य काम करत आहेत. त्या लोकांबाबत आपल्याला पहायला किंवा ऐकायला मिळत नाही. तुम्ही अशा प्रेरणादायी लोकांना ओळखता का? तुम्ही अशा लोकांची नावे पद्म पुरस्कारासाठी सुचवू शकता. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची वेळ आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. 

पद्म पुरस्कारमध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे तीन पुरस्कार आहेत, जे देशाचे सर्वोच्च पुरस्कार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक कुठेही नाव नसलेल्या, गाजावाजा नसलेल्या तळागाळातील सेवा करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. हे पुरस्कार १९५४ पासून देण्यात येत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार