शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांनी अचानक थांबवला ताफा, मुख्यमंत्र्यांच्या कृतीचे सर्वसामान्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 17:21 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजभवनाकडून जात होते, यादरम्यान त्यांनी अचानक आपला ताफा थांबवला.

लखनौ: काही दिवसांपूर्वीच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath)  मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होताच योगी आदित्यनाथ त्यांनी केलेल्या एका कामामुळे चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदावर असलेल्या नेत्याचा ताफा मोठा असतो. त्यांच्या ताफ्यासाठी सामान्यांच्या वाहनांना थांबवले जाते, पण उत्तर प्रदेशात याच्या उलटे दृष्य पाहायला मिळाले.

रस्त्यावरील वाहतूक बंद होतीपोलिस उपायुक्त (वाहतूक) सुभाष चंद्र शाक्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ताफा लखनौच्या हजरतगंजहून बंदरिया बागकडे रवाना होणार होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याने त्या मार्गावरील वाहतूक सामान्य प्रक्रियेनुसार बंद करण्यात आली होती. यादरम्यान ट्रॅफिकमध्ये एक रुग्णवाहिका अडकली.

रुग्णवाहिकेला जागा दिलीमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ती एक रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि आपला ताफा थांबवून त्या रुग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा करुन दिली. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश