शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मास्कसह ईद, दसरा अन् दिवाळीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 06:52 IST

नवी दिल्ली - यंदाची ईद, दिवाळी आणि दसराही मास्कसह असेल. हिवाळा आता सुरूच होईल. त्यात सहा फूट अंतर आणि ...

नवी दिल्ली - यंदाची ईद, दिवाळी आणि दसराही मास्कसह असेल. हिवाळा आता सुरूच होईल. त्यात सहा फूट अंतर आणि मास्क गरजेचा आहे. निष्काळजीपणामुळे ९० टक्के लोकांना कोरोना होऊ शकतो, असा इशारा कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिला.

15 टक्के देशात लोक अजूनही बाधित आहेत. म्हणून सावधगिरी आवश्यक आहे. जागतिक तज्ज्ञ वारंवार हे सांगत आहेत की कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. अशी माहिती पॉल यांनी दिली.दिलासादायक : ग्रामीण क्षेत्र अपेक्षेप्रमाणे कमी प्रभावितसगळ््यात जास्त कोरोना प्रभावित शहरात झोपडपट्ट्या आणि शहरी झोपडपट्टी नसलेले भाग आहेत. ग्रामीण क्षेत्र अपेक्षेप्रमाणे कमी प्रभावित आहे.महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली. मात्र केरळमध्ये ती वाढते ही चिंतेची बाब आहे, असे पॉल म्हणाले.सिरो सर्व्हे-२ : कोविडचा प्रसार कोणत्या ठिकाणी किती?आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सिरो सर्व्हे-२ बद्दल म्हटले की, ‘१० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाची प्रत्येक १५ वी व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे.आयसीएमआरने १७ आॅगस्ट ते २२ सप्टेंबरपर्यंत २९,०८२ लोकांमध्ये दुसरा सिरो सर्व्हे केला. त्यात ६.६ टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली.सर्वसामान्यांसाठी : ही पथ्ये पाळा, धोका टळू शकतोहिवाळ््यात सर्दी, पडसे, खोकला, ताप व न्यूमोनिया होणे सामान्य आहे. सर्दी टाळायला हवी. हळद घातलेले दूध प्यावे, च्यवनप्राश खा आणि हात स्वच्छ ठेवा. काढा जरूर प्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.प्रशासनासाठी : पाच - टी धोरण राबवावे लागेल‘सिरो सर्व्हे अहवालात एक मोठी लोकसंख्या कोरोनाबाधित होण्याची शंका आहे. या परिस्थितीत पाच - टी धोरण (टेस्ट, ट्रॅक, ट्रेस, ट्रीट आणि टेक्नॉलॉजी) राबवावे लागेल,’ असे भार्गव यांनी सांगितले.

टॅग्स :DiwaliदिवाळीEid e miladईद ए मिलादcorona virusकोरोना वायरस बातम्या