शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारवर यशवंत सिन्हा यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 05:25 IST

देशातील जीडीपीचे आकडे दिशाभूल करणारे आहेत, रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात आहे आणि नोटाबंदी हा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचा आरोप माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे.

नवी दिल्ली : देशातील जीडीपीचे आकडे दिशाभूल करणारे आहेत, रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात आहे आणि नोटाबंदी हा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचा आरोप माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे. ‘इंडिया अनमेड : हाऊ द मोदी गव्हर्नमेंट ब्रोक दइकॉनॉमी’ या आपल्या पुस्तकात सिन्हा यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्यासाठी मोदींकडे चांगली संधी होती.सिन्हा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांचा स्वयंरोजगाराचा विचार हा बेरोजगारीसारख्या गंभीर मुद्यांपासून विचलित करण्याचा प्रकार आहे. सिन्हा यांनी गत काही वर्षांत सरकारच्या धोरणावर सातत्याने टीका केलेली आहे. त्यांनी एप्रिलमध्ये भाजपा सोडली. अर्थात, पक्षाचे नेते सिन्हा यांचे आरोप सातत्याने फेटाळत आलेले आहेत, तर, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी असेही विचारले होते की, जनतेने मंत्र्यांवर विश्वास ठेवावा की, ज्यांच्याकडे काही काम नाही अशा (सिन्हा) मंडळींवर?सिन्हा यांनी पुस्तकात मोदी यांनी अर्थव्यवस्थेची घडी कशा प्रकारे विस्कटून टाकली, याविषयी सविस्तर लिहिले आहे. ते म्हणतात, यूपीएनंतरच्या काळातील समस्या दूर होऊ शकल्या असत्या; पण ही संधी सरकारने गमावली.या पुस्तकात भलेही आपण सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर टीका केली असेल; पण आपण नेहमीच मोदी यांचे टीकाकार नव्हतो याची त्यांनी आठवण करून दिली आहे.मीही होतो समर्थकते म्हणाले की, काही लोक असे म्हणतात की, मला मंत्रीपद न दिल्याने मी टीका करीत आहे; पण वस्तुस्थिती ही आहे की, मी सुरुवातीलाच त्यांचा उत्साह ओळखला होता. भाजपाचे जे नेते मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करावे असे २०१४ मध्ये म्हणत होते, त्यामध्ये मी स्वत:ही होतो.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदी