शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Yaas Cyclone: यास चक्रीवादळ; राज्य- केंद्रात समन्वय असावा, मोदींची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 05:59 IST

Yaas Cyclone Update : यास चक्रीवादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा रविवारी घेतला. 

नवी दिल्ली : यास चक्रीवादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा रविवारी घेतला. अतिजोखमीच्या भागांतील लोकांचे स्थलांतर सुरक्षितरित्या व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी राज्यांसोबत समन्वयाने काम करावे, वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आल्यास तो कालावधी कमी ठेवावा, संपर्काचे जाळे कमी वेळेपुरते बंद ठेवावे आणि ते वेगाने पूर्ववत करावे, असे मोदी यांनी म्हटल्याचे पंतप्रधान कार्यालयाने निवेदनात म्हटले. 

अधिकाऱ्यांना निर्देशकिनाऱ्यांवरील लोक आणि उद्योग यासारख्या संबंधित घटकांना या कामात सहभागी करून घ्यावे, असे मोदी अधिकाऱ्यांना म्हणाले. भारतीय हवामान खात्याने यास चक्रीवादळ २६ मेच्या सायंकाळी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओदिशाचे किनारे ओलांडण्याची अपेक्षा आहे, असे म्हटले.

टॅग्स :cycloneचक्रीवादळNarendra Modiनरेंद्र मोदी