शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: जगातील पहिल्या रुग्णाचा लागला थांगपत्ता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 11:14 IST

अमेरिकेतील वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीनच्या वुहान शहरात राहात असलेल्या ५७ वर्षीय वेई गायक्सियन कोरोना व्हायरसच्या ‘पेशंट झिरो’ म्हणून घोषीत कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला अनेक दिवस रुग्णालयात दाखल होती.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आतापर्यंत हजारो लोकांना या व्हायरसमुळे प्राण गमवावा लागला आहे. आता कोरोना व्हायरस बधित पहिल्या रुग्ण महिलेचा थांबपत्ता लागल्याचा दावा करण्यात आला आहे. ही महिला पूर्णपणे बरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या लोकांना आकडा ३० हजारांच्या घरात पोहोचला आहे. चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या हा व्हायरस संपूर्ण जगात पोहोचला आहे. युरोप आणि अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोना व्हायरस बधित पहिली महिला वुहानमध्ये झिंगा मासे विकण्याचे काम करत होती. ही महिला पूर्णपणे बरी झाली आहे.

अमेरिकेतील वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीनच्या वुहान शहरात राहात असलेल्या ५७ वर्षीय वेई गायक्सियन कोरोना व्हायरसच्या ‘पेशंट झिरो’ म्हणून घोषीत कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला अनेक दिवस रुग्णालयात दाखल होती. जानेवारी महिन्यात ही महिला पूर्णपणे ठीक झाली होती. वेई या हुन्नान प्रांतातील मच्छी मार्केटमध्ये झिंगे विकण्याचे काम करत होत्या. गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी वेई यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती.

वेई यांनी कोरोनाच्या संक्रमनाला साधारण आजार समजले होते. सुरुवातीला त्यांना सर्दी आणि ताप आला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र आराम न मिळाल्यामुळे त्यांनी वुहान येथील रुग्णालयात उपचार घेतले. तिथे त्यांच्या व्यतिरिक्त अनेक कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले होते. हे रुग्ण देखील हुन्नान येथील मच्छी मार्केटमध्ये काम करत होते. डिसेंबरच्या अखेरीस डॉक्टरांनी संबंधीत कोरोना व्हायरस रुग्णांना क्वारन्टाईन केले होते.

लेंसेट जनरलचा दावा वेगळाच

कोरोनाच्या झिरो पेशंटवरून याआधी वेगवेगळे दावे करण्यात आले होते. लेंसेट जनरलनुसार कोविड-१९ चा पहिला रुग्ण १ डिसेंबर २०१९ रोजी आढळून आला होता. सिडनी विद्यापीठाचे प्राध्यापक एडवर्ड होम्सनुसार पेशंट झिरोविषय़ी दावा करणे संभ्रमाचे आहे.