शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

युरोपमध्ये लस निवडण्यात चूक? किरण मजुमदार शॉ यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 10:25 IST

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी शास्त्रज्ञ आणि ॲस्ट्राझेनका या आंतरराष्ट्रीय औषध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरिओट यांनी या चुकीच्या शक्यतेकडे बोट दाखविले असल्याचा उल्लेख केला आहे. या कंपनीने तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीची निर्मिती भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे.

नवी दिल्ली : भारतात तसेच आशिया खंडात कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होते आहे. त्या पार्श्वभूमीवर कोवॅक्सिन ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकच्या प्रमुख किरण मजुमदार शॉ यांनी युरोपने कोरोनाची लस निवडण्यात चूक केली की काय, अशी शंका उपस्थित करणारा प्रश्न विचारला आहे.  याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी शास्त्रज्ञ आणि ॲस्ट्राझेनका या आंतरराष्ट्रीय औषध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरिओट यांनी या चुकीच्या शक्यतेकडे बोट दाखविले असल्याचा उल्लेख केला आहे. या कंपनीने तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीची निर्मिती भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. भारतात तीच लस सर्वाधिक लोकांना दिली गेली आहे. त्याचा उल्लेख करून त्या म्हणतात, कोविशिल्डमधील टी सेल्सच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे भारत चांगल्या स्थितीत आहे.युरोपमध्ये मॉडर्नाची जी लस देण्यात आली, तिचा परिणाम लगेच जाणवला हे खरे असले तरी दीर्घ काळासाठी ती परिणामकारक ठरत नसावी. पास्कल सोरिओट यांनीही वयस्क लोकांमध्ये मॉडर्नाच्या लसीपेक्षा ॲस्ट्राझेनेकाच्या लसीने अधिक संरक्षण होते, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडFranceफ्रान्सGermanyजर्मनी