शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीपटूंचा विरोध सुरूच; विनेशने परत केले खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, PM मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 06:03 IST

कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न व अर्जुन पुरस्कार केंद्र सरकारला परत केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी बृजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांची निवड झाल्याच्या निषेधार्थ महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न व अर्जुन पुरस्कार केंद्र सरकारला परत केले आहेत. यासंदर्भात विनेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. 

ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, डेफिल्म्पिक चॅम्पियन वीरेंद्रसिंह यादव यांनी काही नुकतेच पद्मश्री पुरस्कार परत केले होते. त्यानंतर आता विनेश फोगाट यांनी दोन पुरस्कार परत केले. 

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली होती. या महासंघाच्या प्रशासकीय मंडळात बृजभूषण शरण सिंह यांच्या निकटवर्तीयांपैकी कोणालाही स्थान मिळू नये, अशी मागणी कुस्तीगिरांनी केली होती. संजय सिंह यांच्या निवडीमुळे कुस्ती सोडणार असल्याचे साक्षी मलिक यांनी जाहीर केले होते. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीVinesh Phogatविनेश फोगट