शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

राष्ट्रकुलमध्ये ऐतिहासिक पदक मिळवणारी कुस्तीपटू भाजपात करणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 11:30 IST

बबिता फोगाटला विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली: राष्ट्रकुल पदक विजेती कुस्तीपटूबबिता फोगाट वडिल महावीर यांच्यासोबत भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. बऱ्याच दिवसांच्या चर्चेनंतर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं महावीर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं. बबिताच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत. भाजपामधील प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा देताना महावीर फोगाट यांनी केंद्रासह राज्य सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं. 'जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करुन मोदी सरकारनं ऐतिहासिक कामगिरी केली. जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. याशिवाय हरयाणात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. पारदर्शक प्रशासन देण्याचं काम खट्टर यांनी केलं आहे. त्यामुळे आम्ही भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,' असं मनोहरलाल खट्टर म्हणाले. बबितानं हरयाणा पोलीस दलातील निरीक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं फोगाट कुटुंबानं सांगितलं. महावीर यांनी याआधी जननायक जनता पार्टीसाठी काम केलं आहे. जेजेपीच्या क्रीडासंबंधित विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. फोगाट कुटुंब दादरीतील बलाली गावात वास्तव्यास आहे. भाजपा प्रवेशानंतर बबिताला विधानसभा निवडणुकीत बाध्रा किंवा दादरी मतदारसंघातून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Wrestlingकुस्तीBabita Kumari Phogatबबिता फोगाट