शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

चिंताजनक! ऑक्टाेबर महिन्यामध्ये बेराेजगारीचा दर वाढला, ‘सीएमआयई’ने केली आकडेवारी जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:42 IST

CMIE : ‘सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार ऑक्टाेबरमध्ये बेराेजगारीचा दर 6.98 टक्के एवढा हाेता. तर सप्टेंबरमध्ये हाच दर 6.67 टक्के हाेता.

नवी दिल्ली :  एकीकडे अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे शुभसंकेत मिळत असतानाच दुसरीकडे ऑक्टाेबरमध्ये बेराेजगारीचे प्रमाण वाढल्याचे एका आकडेवारीतून समाेर आले आहे. सेंटर फाॅर माॅनिटरींग इंडियन इकाॅनाॅमी अर्थात ‘सीएमआयई’ने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.‘सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार ऑक्टाेबरमध्ये बेराेजगारीचा दर 6.98 टक्के एवढा हाेता. तर सप्टेंबरमध्ये हाच दर 6.67 टक्के हाेता. काेराेना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला माेठा फटका बसला आहे. परिणामी बेराेजगारीत माेठ्या प्रमाणात वाढ झाली. बेराेजगारीचा सर्वाधिक दर एप्रिलमध्ये 23.52 टक्के हाेता. त्यानंतर मे मध्ये त्यात थाेडी घट झाली हाेती. सरकारने ‘अनलाॅक’साठी पावले उचलल्यानंतर बेराेजगारीच्या प्रमाणात माेठी घट झालेली ‘सीएमआयई’च्या आकडेवारीत दिसून आले.अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययाेजना राबविल्या आहेत. त्याचे काही सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. ‘अनलाॅक’नंतर आर्थिक व्यवहार वाढले असून ऑक्टाेबरमध्ये विक्रमी जीएसटी संकलन झाले. उद्याेगधंदे सुरु झाल्याचा हा परिणाम आहे.

आकडे बाेलतात,बेराेजगारीचा दरऑक्टाेबर -     6.98सप्टेंबर -     6.67ऑगस्ट-     8.35जुलै -     7.40जून -     10.18मे -     21.73एप्रिल -     23.52

टॅग्स :jobनोकरी