शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! देशभरात एका दिवसात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 06:33 IST

अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर भारताचा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर आता भारतात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. मागील संपूर्ण आठवड्यात देशातील रुग्णांची रोजची संख्या सरासरी ६ हजार ९५२ ने वाढली आहे. मागील २४ तासांत रुग्ण ७,९६४ ने वाढले. ही आतापर्यंतची एका दिवसात झालेली सर्वाधिक वाढ आहे.

भारतात २३ मे रोजी १,२५,१०१ रुग्ण होते. त्यानंतर एका आठवड्यात म्हणजे ३० मे रोजी ते १,७३,७६३ इतके झाले. म्हणजेच सात दिवसांत देशात ४८,६६२ नवे रुग्ण आढळले.अमेरिकेत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे तर ब्राझील आणि भारतात रुग्णसंख्येत होणारी वाढ कायम आहे. रशियात वेगाने होणारी वाढ आजही कायम आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात अमेरिकेत रोज २१,४३९ या सरासरीने १,५०,०७२ इतके नवे रुग्ण वाढले तर ब्राझीलमध्ये १७,१७७ च्या सरासरीने १,२०,२४२ नवे रुग्ण आढळले. रशियामध्ये ८,७३९ च्या सरासरीने ६१,१७५ नवे रुग्ण आढळले आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या