शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
3
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
4
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
5
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
6
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
7
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
8
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
9
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
10
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
11
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
12
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
13
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
14
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
15
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
16
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
17
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
18
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
19
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
Daily Top 2Weekly Top 5

Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 08:05 IST

Delhi Air Pollution:  वाढती थंडी व दाट धुके यामुळे राजधानी दिल्ली क्षेत्रात प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: वाढती थंडी व दाट धुके यामुळे राजधानी दिल्ली क्षेत्रात प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले असून अनेक भागांत हवेची गुणवत्ता ५०० एक्यूआयहून अधिक नोंदली गेली. ही अत्यंत गंभीर पातळी असून काही भागांतील केंद्रात तर एक्यूआय ६०० पार नोंदला गेला. शुक्रवारच्या जगभरातील प्रदूषणाच्या नोंदी पाहता दिल्लीतील ही पातळी सर्वाधिक आहे. दिल्लीत वजीरपूर भागात हवेतील प्रदूषण सर्वाधिक म्हणजे ६९१ एक्यूआय एवढे नोंदले गेले.

२ महिने क्रीडा उपक्रम बंद

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ तसेच क्रीडा संस्थांना विविध स्पर्धा तसेच शाळांतील क्रीडाविषयक उपक्रम बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ही आहेत कारणे 

वाढलेली थंडी, वाऱ्याचा कमी झालेला वेग आणि त्यात पडलेले धुके यामुळे प्रदूषित जड हवा जमिनीच्या पातळीवर असल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi's Air Pollution Crisis: World's Most Polluted City, Health at Risk

Web Summary : Delhi's air quality plummeted to hazardous levels due to dense fog and low wind, reaching an AQI exceeding 500 in many areas. Wazirpur recorded the highest pollution at 691 AQI. All sports activities and events in schools and colleges are suspended due to pollution.
टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्ली